कशेळी गावात २० वर्षांनी कशेळी बंधाऱ्यावरून पाणी
राजापूर :- आडिवरे नजीक असलेल्या कशेळी गाव येथे जवळपास २० वर्षांनी कशेळी बंधाऱ्यावरून पाणी गेले अाहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी शेवटी होडीचा वापर करावा लागत आहे .
www.konkantoday.com