
ऐतिहासिक निर्णय ३७० कलम रद्द,जम्मू काश्मीरचे त्रिभाजन
३७० कलम रद्द यातील आता काहीच तरतुदी राहणार.काश्मीर राज्याची पुनर्रचना होणार आहे. यामुळे आता जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होणार आहे.राज्यसभेत विधेयक दाखल करण्यात आले. आजच त्याचा कायदा होणार.राज्यसभेत 3 विधेयके आणि एका ठरावद्वारे हा प्रस्ताव मांडला गेला.आज दुपारी 12 वाजता लोकसभेतही मांडला जाणार हा प्रस्ताव . आजच मतदान आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी.काश्मीरचे त्रिभाजन लडाख, काश्मीर हे दोन केंद्र शासित प्रदेश तर जम्मू स्वतंत्र राज्य.