![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2019/08/SmartSelect_20190804-101905_Gallery-13.jpg)
दारूच्या नशेत पतीनेच केला पत्नीचा खुन
सिंधुदुर्ग दोडामार्ग
तांदुळवाडी येथील ज्ञानेश्वर पेडणेकर याने आपली पत्नी नम्रता पेडणेकर हीची निर्घृण हत्या केली.दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले. राहत्या घरी आपल्या पत्नीला चाकूने मारले.सदरच्या प्रकरणात खुनाचा गुन्हा दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com