राजापुरात पूरस्थिती,जवाहर चौकात भरले पाणी
जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी साठले.शहरातील जवाहर चौकात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठले आहे.या परिस्थितीचा आढावा विधान परिषद आमदार खलिफे मॅडम तसेच नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी आढावा घेतला.
www.konkantoday.com