रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर निळे येथे पाणी आल्याने वाहतूक बंद
कोल्हापूर :- कोल्हापुर – रत्नागिरी मार्गावर मलकापूर जवळ निळे या ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
www.konkantoday.com