
रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे
खेड – जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली
6.30 उंचीवरून पाणी वाहत आहे तर याठिकाणी धोक्याची पातळी सात आहे
राजापूर येथील कोदवली नदीनंही इशारा पातळी गाठली आहे
www.konkantoday.com