
जन्मठेप शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी पकडले
जन्मठेप भोगताना फरारी झालेल्या आरोपीला पकडण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. अजय दत्ताराम सुर्वे (३८/ तुळसणी) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. २००७ मधे वाळु व्यावसायिक कुकरे या व्यक्तीचा कोसुंब (देवरुख) येथे झालेल्या खुन प्रकरणात तो होता अटकेत.नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला सुर्वे २०१४ ला पॅरोलवर सुटला त्यानंतर तो फरारी झाला होता.
www.konkantoday.com