
गोगटे कॉलेज मैदानावर खेळाडूंचा मोबाइल लांबविला
येथील गोगटे कॉलेज मैदानावर कबड्डी खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे.पूर्णगड येथील राहणारा साईल रमाकांत चव्हाण हा तरुण गोगटे कॉलेज येथील मैदानावर कबड्डी घेण्यासाठी केला होता कबड्डी खेळण्यासाठी त्याने आपली बॅग एका रूममध्ये ठेवली होती बॅग ठेवून तो खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. तो खेळून परत आल्यानंतर त्याला आपल्या बागेत बॅगेतील मोबाइल चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत त्याने शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com