रत्नागिरी येथील जयस्तंभ चौकातील कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील होर्डिंग कोसळण्याच्या अवस्थेत होते त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला होता. त्याबाबत कोकण टुडेने आज वृत्त प्रसिद्ध केले होते.त्याची दखल नगर परिषदेच्या प्रशासनाने घेऊन हे धोकादायक ठरत असलेले होर्डिंग हटविले. www.konkantoday.com