खेर्डी येथे मोबाईल टॉवरला आग लागल्याची घटना

0
591

चिपळूणः खेर्डी येथील एका इमारतीवर उभ्या केलेल्या मोबाईल टॉवरच्या मध्यभागाला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. खताते यांच्या इमारतीवर उभ्या असलेल्या या टॉवरला आग लागली असून त्यामधून धूर व आगीच्या ज्वाला दिसत आहेत. मात्र ही आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here