
सावर्ड्यात सापडलेले खवले मांजर वनविभागाच्या ताब्यात
चिपळूण ः सावर्डे येथील पवार स्वॉमिलजवळ खवले मांजर आले होते. याची माहिती या भागातील उद्योजक सचिन पाकळे यांना मिळाल्यावर त्यांनी मित्रांच्या सहकार्याने या खवले मांजराला सुरक्षितरित्या पकडले व त्यानंतर या खवल्या मांजराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
www.konkantoday.com