रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी वेदा मुकादम यांची निवड

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी सौ वेदा मुकादम यांची निवड झाली आहे नुकताच रत्नागिरी येथील अंबर हॉलमध्ये हा पदग्रहण सोहळा पार पडला. सचिवपदी नीता शिंदे तर खजिनदारपदी जयेश काळोखे यांची निवड झाली आहे.
लहान मुलांची सुरक्षितता व स्वच्छता या विषयावर तळागाळात जाऊन काम करण्याचा मानस नूतन अध्यक्षा मुकादम यांनी व्यक्त केला आहे. या पदग्रहण सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अनेक सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button