पर्यटन विकास महामंडळाच्या प्रभारी व्यवस्थापकपदी संजय ढेकणे यांची नियुक्ती

रत्नागिरी ः रत्नागिरी प्रादेशिक कार्यालयाकडून जनतेला मार्गदर्शन होत नसल्याच्या तक्र्रारी आल्यानंतर मंत्रालय पर्यटन विभागाने खास प्रभारी वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून संजय ढेकणे यांची नियुक्ती केली आहे. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येण्यासाठी पालकमंत्री रविंद्र वायकर व जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हे प्रयत्नशील असून त्यादृष्टीने विविध पर्यटन आराखडे केले जात आहे. या कामाला चालना मिळण्यासाठी आता प्रभारी वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापकाची नेमणूक झाल्याने चालना मिळणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button