सैतवडे येथील अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मनोज पाताळे (रा. सैतवडे) हा तरूण जखमी झाला होता. त्याच्यावर रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराच्या दरम्याने त्याचा मृत्यू झाला आहे. १९ जुलै रोजी मनोज हा सैतवडे येथे दुचाकी घेवून जात असता दुचाकी घसरून अपघात झाला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button