विष प्राशन केल्या महिलेचे कोल्हापूर येथे उपचारादरम्याने निधन
रत्नागिरी ः सावर्डे येथे राहणार्या एका महिलेने विष प्र्राशन केल्याने तिच्यावर कोल्हापूर येथे उपचार चालू असताना तिचे निधन झाले. सावर्डे-कोकरे येथे राहणारी फातिमा फाजी हिने काही दिवसांपूर्वी उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले होते. तिला रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आले होतेे.
www.konkantoday.com