
मुंबई सहायक पोलीस आयुक्तपदी चिपळूणचे सुपुत्र प्रमोद कदम यांची नेमणूक
चिपळूण तालुक्यातील पेहराव गावचे सुपुत्र प्रमोद दत्ताराम कदम यांची मुंबई सहायक पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. कदम यांच्या निवडीबद्दल माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे शेखर निकम, दिलीप माटे समस्त ग्रामस्थांनी कदम यांचे अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com