
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीपात्रात वाढ
रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात वाशिष्ठी नदी पात्राची पातळी वाढली असून वाशिष्ठी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे.
नागरिकांना बायपास मार्गाचा वापर करावा लागणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा चिपळून शहरावर पुराचा धोका निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com