गुटखा कारखान्याचा मुख्य मोरक्या मोसीन मेनन याला अटक
चिपळूण तालुक्यातील कामथे माटेवाडी येथे बेकायदा गुटखा कारखाना प्रकरणी पोलिसांना हवा असलेला आरोपी मोसीन मेनन याला पोलिसांनी घरावर पाळत ठेवून पकडले. मोसीन हा या ठिकाणी गुटख्याचा कारखाना चालवत होता कालुस्तेग येथे काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर गुटखा कारखाना प्रकरणी ही मोसीन याला अटक झालेली होती.
www.konkantoday.com