सिंधुदुर्गातील युवकाचा अलिबाग समुद्रात बुडून मृत्यू
सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कोलगांव येथील राहणारा अमेय चौगुले या तरूणाचा अलिबाग समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुदर्र्ैवी घटना घडली आहे. अमेय हा मुंबई-डोंबिवली येथे नोकरीनिमित्त रहात होता. तो अलिबाग येथे आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला असता पोहण्यासाठी समुद्रात उतरला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मृत्यूमुखी पडला.
www.konkantoday.com