राजापूर जवाहर चौकात पाणी
राजापूर शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.राजापूर येथील जवाहर चौकात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.राजापूर नगर परिषदेने सर्व नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com