पुन्हा मीच येणार… पुन्हा मीच येणार.. असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नैराश्येमुळे असे बोलत आहेत -रामदास कदम

पुन्हा मीच येणार… असे म्हणूनही ते पुन्हा सत्तेत न आल्याने निराश झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारला बदनाम करण्यासाठी बोलत असल्याचा आरोप माजी मंत्री व शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी केला आहे.
www.konkantoday.com

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button