धबधब्याजवळ जुगार खेळणाऱ्या दोन पर्यटकांना अटक

आंबोलीतील प्रसिद्ध धबधब्याजवळ जुगार खेळणाऱ्यांना पर्यटकांवर धाड टाकण्यात आली. एलसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. यात जुगाराचे साहित्य व रोकड असे मिळून २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लकी ड्रॉ पद्धतीने हा जुगार सुरू होता. जुगार खेळणाऱ्या मुंबई व कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अमर सुखदेव माने (३७, रा.कोल्हापूर) व अँथोनी फ्रान्सिस डिसोजा (३७, रा.मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button