
विधानसभेसाठी राष्ट्रवादी सज्ज ,रत्नागिरी व सिंधुदुर्गात व रायगडमध्ये नऊ जागा लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज झाली असून सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या तीन जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून उमेदवार उभे केले जाणार असून याची चाचपणी सुरू आहे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक भास्कर जाधव यांनी नुकताच दौरा केला राष्ट्रवादी सिंधुदुर्गात दोन रत्नागिरी चार व रायगडमध्ये तीन जागा लढविणार आहे त्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू झाले आहे.
www.konkantoday.com