दापोली ते सारंग रस्त्यावर दरड कोसळली
दापोली ते सारंग रस्त्यावर दरड कोसळली आहे, त्यामुळे रोड बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा कर्मचारी भेट दिली आहे, आता अंधार असल्याने व पाऊस सुरू असल्याने सकाळी जेसीबी चे सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com