जगबुडी नदी पाठोपाठ वाशिष्ठी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलंडल्यानंतर आता चिपळूण मधील वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी 6 मी पेक्षा अधिक झाली आहे. तसेच पाऊसही आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button