
रत्नागिरी शहराला शुक्रवारी पाणी नाही
महत्त्वाची सूचना:-शुक्रवार दिनांक 12/1/2024 रोजी नविन नळपाणीपुरवठा योजनेतील पाईपलाइन जोडणेचे कामाकरिता संपूर्ण रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेश सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com