
कारची धडक बसल्याने दुचाकीचालक जखमी
मारुती मंदिर येथील राहणारा अनिकेत गांधी हा शहरातील नाचणे रोड मार्गावर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसून मोबाइलवर बोलत होता ते वेळी आलेल्या अज्ञात कारने त्याला धडक दिली व ती कार निघून गेली या अपघातात हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
www.konkantoday.com