तवसाळ खाडीमध्ये अनोळखी मृतदेह सापडला

गुहागर :-तालुक्यातील तवसाळ खाडीमध्ये फेरीबोट धक्कयाजवळ सकाळच्या सुमारास अनोळखी मृतदेह आढळून आला .
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा मृतदेह हा प्रथमदर्शनी तरूणाचा असल्याचे निदर्शनास येत असून वय साधारण ३५ ते ४० आहे .याबाबतची खबर गुहागर पोलिसांना देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button