संतोष निगडे यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला
सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी जिल्हा पालिका प्रशासन अधिकारी म्हणून जबाबदारी बजावत असलेले संतोष निडगे यांनी आज मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी त्यांचे स्वागत नगराध्यक्ष बबन साळगावकर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केले यावेळी सभापती आनंद नेवगी नगरसेवक राजू बेग नगरसेविका शुभांगी सुकी अनारोजीन लोबो सुधीर आडिवरेकर व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले
www.konkantoday.com