रत्नागिरी नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे
रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांचे जागी पालघरचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांची रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
रत्नागिरी नगर परिषदेचे पूर्वीचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी चांगल्या प्रकारे काम केले होते त्यांच्या येथील कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर त्यांची पालघर येथे बदली झाली आहे रत्नागिरीचे नवे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे हे लगेचच पदभार स्वीकारणार आहेत.
www.konkantoday.com