बेपत्ता झालेल्या इसमाचा पर्यात आढळला मृतदेह
लांजा-गोळवशी-खांबडवाडी येथून श्रीधर गुरव हे इसम बेपत्ता झाले होते. घरात कुणालाही न सांगता श्रीधर निघून गेल्याने त्यांचा शोध सुरू होता. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती. दरम्याने त्यांचे नातेवाईक आजुबाजूला शोध घेत असताना गावातील एका पर्यामध्ये श्रीधर गुरव यांचा मृतदेह आढळून आला.
www.konkantoday.com