न्यू लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुर्यकांत जाधव यांची निवड

रत्नागिरी ः रत्नागिरी न्यू लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून सुर्यकांत जाधव यांची निवड झाली तर सचिव म्हणुन दिपक आपटे व खजिनदार म्हणून सुनिल परबिया यांची निवड झाली. या सोहळ्यासाठी प्रांतपाल उदय लोध, झोन चेअरमन डॉ. शेखर कोवळे, रिजन चेअरमन विनोद चिकले, झोन चेअरमन ओंकार फडके व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button