
अपहरण प्रकरणातील फरारी आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश
गुहागर तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी सचिन भोईर राहणार पेणयाला वडखळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्याला व अपहरण केलेल्या मुलीला ताब्यात घेऊन वडखळ पोलिस गुहागर येथे येत असतात वाटेत आरोपी सचिन याने शौचाचे निमित्त करून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता मात्र त्याच्या मागावर जाऊन पोलिसांनी त्याला जंगलातून पकडले व गुहागर पोलिसांच्या ताब्यात दिले घेतले.
www.konkantoday.com