
सावंतवाडी आगारातील महिला वाहक बेपत्ता
सावंतवाडी: येथील एसटी आगारात कार्यरत असलेली विवाहित महिला वाहक बेपत्ता झाली आहे.सारिका भरत म्हाडगूत (वय २८, रा. कलंबिस्त) असे तिचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तिचे पती शशांक केळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com