
मुसळधार पावसामुळे नेवरे गावात अनेक भागात पाणी
कालपासून मुसळधार पावसाने जोर केला असून रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावात देखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे काही भागात घरात पाणी येत आहे त्यातच अनेक तास या भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
www.konkantoday.com