भोस्ते घाटात मालट्रक उलटून तीन जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील खेड जवळील भोस्ते घाटात मालट्रक पलटी झाल्याने झालेल्या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.
www.konkantoday.com