नाणार रिफायनरी परत येणार असेल तर महायुद्ध लढू – संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांचा निर्धार
रिफायनरी सारखे वेगात प्रकल्प आम्हाला नको आहेत रिफायनरीला विरोध करण्याआधी आपण देशातील चार रिफायनरी प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतरच विरोधी आंदोलनात उतरलो आमच्या आंदोलनामुळे हा प्रकल्प नाणार येथून हद्दपार झाला आता या परिसरात जमीन खरेदी करणारे धनिक मंडळी नेत्यांना हाताशी धरून हा प्रकल्प परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून युद्ध लढलाेआता रिफायनरी परत आणण्याचा प्रयत्न झाला तर महायुद्ध लढू असा इशारा वालम यांनी दिला.
www.konkantoday.com