शिवशाही चषक स्पर्धेचा आज शुभारंभ

शिवशाही चषक ५५वी महाराष्ट्र राज्य वआंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचा आज खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते शुभारंभ होत आहे या कार्यक्रमाला म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत इस का था हॉटेल विवेकच्या भाग्यी र्थि हॉलमध्ये २२ते२५जुलै या कालावधीत होत आहे महिला पुरुष एकेरी गटाच्या विविध विभागात ही स्पर्धा होत असून ४२२खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत सांघिक आंतर जिल्हा गटात १४जिल्ह्याचे संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेतील विजेत्यांना एक लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे या सामन्याचे चित्रीकरण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूबच्या चॅनेलवरून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button