
रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांचा जून महिन्याचा पगार थकला
रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांच्या संदर्भात एलआयसी प्रॉव्हिडन्ट फंड गटविमा आदिची आकडेवारी अनेक वेळा नोटिसा देऊन देखील प्रशासनाने सादर केली नाही .त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील साडेनऊशे शिक्षकांना बसला आहे .या शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन अद्यापही झाले नाही. प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका शिक्षकांना बसला असून ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.
www.konkantoday.com