क्वॉलिटी बेकरीच्या शेडचे व बॉयलरचे काम अनधिकृत

चिपळूण शहरात एक महिन्यापूर्वी क्वॉलिटी बेकरीच्या बॉयलरमध्ये स्फोट होऊन दोन कामगार जखमी झाले होते .या संदर्भात चिपळूणच्या तहसीलदारांनी संबंधितांना नोटीस बजावली होती व या संदर्भात परवानग्या घेतल्या आहेत का याची चौकशी सुरू केली होती .या चौकशीच्या दरम्याने संबंधित बेकरीच्या मालकाने बॉयलर व शेडबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा खुलासा केला आहे .या प्रकरणात तहसीलदार आता कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष्य लगले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button