कार्निव्हल हॉटेलजवळ विद्युत खांब पडून झाला अपघात

रत्नागिरी- रत्नागिरी शहरात इलेक्ट्रिक खांबांचे काम करत असताना झाला अपघात. कार्निवल हॉटेल समोर महावितरणचे कर्मचारी काम करत असताना अपघात झाला. एकाबाजुची वायर कट केल्यामुळे इतर पोलावर ताण आल्यामुळे पोल वाकले व पडले.या अपघातात एक मोटर सायकल स्वार जखमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button