जिल्ह्यात महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी महिला विशेष सुरक्षा पथक कार्यरत
रत्नागिरी जिल्ह्यातील महिला व मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी जिल्हा विशेष सुरक्षा पथक कार्यरत आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा महिला विशेष सुरक्षा पथक तयार करण्यात आले आहे हे पथक शाळा कॉलेजमध्ये जाऊन तेथील मुलींना महिलांच्या सुरक्षेविषयी मार्गदर्शन करतात नेत्यांच्या समस्या वाढली जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात पोलिसांचे दामिनी पथकही छेडछाड करणाऱया टपोरी मुलांवरही कारवाई करीत आहे.
www.konkantoday.com