
जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना
रत्नागिरी जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून पहिली घटना दाभोळ येथील नारायण आेणकर यानी घराच्या खांबाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली नारायण यांना दारूचे व्यसन होते त्यांची पत्नी सतत आजारी असल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली तर दुसऱ्या प्रकारात चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे राहणारा किरण चिंचवलकर याने घरी आेढणीच्या सहाय्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
www.konkantoday.com