मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांना नगरपरिषदेच्या नोटिसा

चिपळूण नगरपालिकेने थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे ठरवले असून त्या अनुषंगाने कारवाईला सुरुवात केली आहे.चिपळूण शहरात मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरणाऱ्या तीनशेहून अधिक थकबाकीदार आहेत.अशा थकबाकीदारांना नगर परिषदेने नुकतीच नोटीस बजावली असून अंतिम सात दिवसांची मुदत दिली आहे.एवढेच नव्हे तर यापुढे मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत राहिल्यास कारवाईचे संकेतही नगर परिषदेतर्फे देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button