जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टीचा इशारा
जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा जोर ओसरला असला तरी आता 19 ते 20 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असून हवामान खात्याने या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. याकाळात सर्वांनी सुरक्षित व सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com