घरडा कंपनीतील वायुगळती रोखण्यात यश
खेड एमआयडीसीतील घरडा कंपनीत काल उशिरा वायू गळती होण्याचा प्रकार घडला मात्र कंपनीच्या सुरक्षा विभागाने त्यावर तातडीने नियंत्रण मिळविले यामुळे किरकोळ स्वरूपात झालेल्या वायू गळतीमुळे कुणालाही हानी पोचली नाही.
www.konkantoday.com