
आमदार उदय सामंत यांची विधानसभेची तयारी सुरू?मुंबई स्थित रत्नागिरीकरांची घेतली बैठक
रत्नागिरी -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार उदय सामंत यांनी विधानसभेच्या तयारीची सुरुवात केली आहे.त्याचाच भाग म्हणून उदय सामंत यांनी मुंबईस्थित रत्नागिरीतील लोकांची बैठक घेतली.या बैठकीला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.उदय सामंत यांना मोठ्या फरकाने निवडून देण्याचा निर्धार या नागरिकांनी केला.
www.konkantoday.com