सभापतींच्या सांगण्यावरून खैदा- कातवड बससेवा बंद ,ग्रामस्थ आक्रमक

मालवण, ता. १७ : आमची मुले शाळेत जात नाही का? आम्ही तालुक्यात राहत नाही का? जर आम्ही या तालुक्यात राहतो मग आमच्या मार्गावरील एसटी बसफेरी बंद करण्याचा अधिकार सभापतींना दिला कोणी? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करत कातवड येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. जर आमच्या मार्गावरील एसटी सभापतींच्या सांगण्यावरून बसफेरी बंद केल्यास सभापती सोनाली कोदे यांच्या दालनात जाऊन जाब विचारू असा इशारा संतप्त महिलांनी दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button