
यूजीसीने घेतलेल्या परीक्षेमध्ये राजेंद्र माने महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे यश
मुंबई विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी )ने जून २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.महाविद्यालयाचे प्राध्यापक मुस्ता गडकरी ,प्राध्यापक लक्ष्मण नाईक तसेच प्राध्यापक सुरेश कोळेकर यांनी संगणक शास्त्र विषयांमधून विशेष श्रेणी प्राप्त केली आहे.
www.konkantoday.com