
मटका अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा ,दोन अटकेत
शहरातील सावरकर नाट्यगृह समोरील जागेत मटका खेळणाऱ्यांवर कारवाई.या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे कारवाई सह ६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले आरोपीची नावे सूर्यकांत नाचणकर (राहणार आंबेशेत ),अभिजित खवळे (राहणार आंबेकोंड ) आहेत.
www.konkantoday.com